Swarayee Comps & Infotech provides Computer Education, Skill Development, Digital Services, Banking support and Business Services for Students, Professionals and Rural Communities.
Explore Courses Contact Us WhatsAppशिक्षण • तंत्रज्ञान • डिजिटल सेवा • व्यवसाय सहाय्य
Swarayee Comps And Infotech OPC Pvt. Ltd. ची स्थापना ०६ जानेवारी २०२३ रोजी झाली. कंपनीच्या स्थापनेपूर्वीच संगणक शिक्षण व डिजिटल सेवांच्या माध्यमातून आमचा प्रवास सुरू झाला होता.
नोव्हेंबर २०१० मध्ये Universal Computers या Proprietorship व्यवसायाच्या माध्यमातून संगणक शिक्षण क्षेत्रात कामाची सुरुवात झाली. त्या काळात Computer Basic Course तसेच MKCL Authorized Learning Centre (ALC) म्हणून विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यात आले.
या दीर्घ अनुभवाच्या आधारावर आज Swarayee Comps And Infotech OPC Pvt. Ltd. मार्फत शिक्षण, कौशल्य विकास, डिजिटल सेवा, तंत्रज्ञान सेवा आणि व्यवसाय सहाय्य या क्षेत्रांमध्ये विविध सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आमचा उद्देश विद्यार्थी, नोकरी इच्छुक, उद्योजक, व्यवसायिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना उपयुक्त तंत्रज्ञान, कौशल्ये आणि व्यावसायिक सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.
संगणक शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि Practical Skill Development.
Online Applications, Digital Services आणि नागरिकांसाठी विविध डिजिटल सहाय्य सेवा.
Computer, Internet, Printing आणि Technology संबंधित सेवा व सहाय्य.
Individuals, Entrepreneurs आणि Businesses साठी विविध व्यावसायिक सहाय्य सेवा.
बँकिंग क्षेत्रातील १५+ वर्षांचा व्यावसायिक अनुभव
श्री. सागर बबनराव शेवाळे हे Swarayee Comps And Infotech OPC Pvt. Ltd. चे संस्थापक व संचालक आहेत.
बँकिंग, डिजिटल सेवा, संगणक शिक्षण आणि व्यवसाय सहाय्य या क्षेत्रातील व्यावहारिक अनुभवाच्या आधारावर शिक्षण, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक, उद्योजक आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नवीन संधी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
विश्वासार्ह सेवा, कौशल्याधारित शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना केंद्रस्थानी ठेवून Swarayee च्या कार्याचा सातत्याने विस्तार करण्याची त्यांची दिशा आहे.
तंत्रज्ञान आणि कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, युवकांना, उद्योजकांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सक्षम बनवणे आणि त्यांना प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
शिक्षण, तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी विश्वासार्ह, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणे.
विश्वास • पारदर्शकता • गुणवत्ता • जबाबदारी • नवोपक्रम • सातत्यपूर्ण विकास
“ज्ञानातून कौशल्याकडे आणि कौशल्यातून प्रगतीकडे.”
ज्ञानदीपः प्रगतये
Reliable Digital and Business Support Services
Digital Assistance and Online Service support.
Support for Banking-related Digital and service activities.
Assistance with Online Forms, Applications and Registrations.
Courier Booking and related customer support.
Printing, Scanning, Xerox and Document services.
Custom Rubber Stamp preparation for Business and Office use.
Professional Pre-inked Stamps for convenient daily use.
Digital and Administrative support for Businesses and Professionals.
Authorised NPAV Distributor
Distributor Code: Y-111
Our training centres and authorised services
Skill-oriented KLiC courses and practical computer education for career development.
Computer literacy and digital skills training for students, job seekers and professionals.
Authorised NPAV Distributor
Distributor Code: Y-111
Focused on Practical Learning and Accessible services
Address:
Opp. Bachpan Play School
Undale, Tal. Karad
Dist. Satara, Maharashtra – 415111
Directions View on Google MapsAddress:
Near Gurukul School
Ghogaon, Tal. Karad
Dist. Satara, Maharashtra – 415111
Directions View on Google MapsAddress:
Main Stop, Lanja Phata
Dabhole Bk., Tal. Sangameshwar
Dist. Ratnagiri, Maharashtra – 415803
Directions View on Google MapsGet in touch with Swarayee Comps & Infotech
swarayeeinfotech.com
CIN:
U80900PN2023OPC217692
GSTIN:
27ABKCS1334D1ZJ
Balsiddha Saw Mill,
Birobanagar, Ond,
Tal. Karad,
Dist. Satara,
Maharashtra – 415111
डिजिटल माध्यमातून स्वराईशी जोडलेले राहा